गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

“गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांचा पाया आणि जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक.
सर्व गुरुजनांना, शिक्षकांना आणि पालकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरूंचे आशीर्वाद सदैव आपल्या जीवनावर राहो.
🙏 शुभ गुरुपौर्णिमा! 🙏”